11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

IND vs ENG: यशस्वीने सेहवागचा 16 वर्ष जुना विक्रम मोडला

24 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वीने रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 73 धावा केल्या आणि बाद झाला.

या खेळीदरम्यान यशस्वीने एक षटकार आणि 8 उत्कृष्ट चौकार लगावले.

यशस्वी जयस्वाल हा कसोटी फॉरमॅटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

यशस्वी जयस्वालने वीरेंद्र सेहवाग याचा 16 वर्ष जुना विक्रमही मोडला.

यशस्वीने शोएब बशीरच्या चेंडूवर लाँगऑनवर शानदार षटकार ठोकला आणि विक्रम मोडण्यात यशस्वी ठरला.

यशस्वी जयस्वालने 2024 मध्ये आतापर्यंत 14 कसोटी सामन्यांमध्ये 23 षटकार मारले आहेत.

वीरेंद्र सेहवागने 2008 साली भारताकडून कसोटीत एकूण 22 षटकार मारले होते.