11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

कॅप्टन रोहित शर्माची सुपर कामगिरी,  महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड उध्वस्त

6 June 2024

टीम इंडियाची रोहितच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी

टीम इंडियाचा आयर्लंडवर 8 विकेट्सने दणदणीत विजय

टीम इंडियाकडून 97 धावांचं आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण

टीम इंडियाच्या विजयासह कॅप्टन रोहितने रचला इतिहास

रोहितकडून महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक 

रोहित ठरला टीम इंडियासाठी सर्वाधिक 43 टी 20 सामने जिंकणारा पहिला कॅप्टन

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाचा 42 टी 20 सामन्यात विजय