कॅप्टन रोहित शर्मा दुहेरी संकटात, काय झालं?
19 ऑक्टोबर 2024
Created By: संजय पाटील
रोहित न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामना अद्याप खास ठरला नाही
टॉसनंतर टीम इंडिया 46वर ऑलआऊट, बॅटिंग करण्याचा निर्णय फसला
रोहितचं दुसऱ्या डावात अर्धशतक, मात्र दुर्देवरित्या बोल्ड
टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, न्यूझीलंडला 107 धावांचं आव्हान, रोहितसेना पराभवाच्या छायेत
टीम इंडियाचा पराभवासह कॅप्टन रोहितवर कारवाईची टांगती तलवार
टीम इंडियाच्या बॉलिंग दरम्यान वाईट प्रकाशामुळे खेळ थांबवला तेव्हा रोहितकडून पंचांसोबत हुज्जत
दिवसाचा खेळ संपल्यानंतर मॅच रेफरी डेविड बून आणि रोहित यांच्यात चर्चा
आयसीसीच्या नियमांनुसार, पंचांसह हुज्जत घातल्यास दंडात्मक कारवाईची तरतुद, आता रोहितवर कारवाई होते का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार