रोहितचा वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड  रेकॉर्ड

15 November 2023

Created By: Sanjay Patil

ख्रिस गेलला पछाडत रोहितचे एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 27 सिक्स.

ख्रिस गेलच्या नाववर 2015 वर्ल्ड कपमध्ये 26  सिक्स.

इयोन मॉर्गन याच्या नावावर 2019 वर्ल्ड कपमध्ये  22 सिक्स.

ग्लेन मॅक्सवेल याचे 2023 वर्ल्ड कपमध्ये  22 सिक्स. 

एबी डी व्हीलियर्स याच्या नावावर 2015 वर्ल्ड कपमध्ये 21 सिक्स.

क्विंटन डी कॉकच्या नावावर 2023 वर्ल्ड कपमध्ये 21 सिक्स.

रुचिरा जाधवचा लहंग्यामध्ये दिवाळी स्पेशल लुक, चाहते घायाळ