टीम इंडियाच्या विजयाचे 3 हिरो, न्यूझीलंडला लोळवलं

15 November 2023

Created By: Sanjay Patil

टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये 

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर सेमी फायनलमध्ये 70 धावांनी विजय

टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये

मोहम्मद शमी याच्या सर्वाधिक 7 विकेट्स

विराट कोहलीच्या सर्वाधिक 117 धावा

श्रेयस अय्यरची 105 धावांची तुफानी खेळी

रुचिरा जाधवचा लहंग्यामध्ये दिवाळी स्पेशल लुक, चाहते घायाळ