टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका खेळाडूंची कमाई किती?

5 December 2023

Created By : Sanjay Patil

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20, वनडे आणि टेस्ट सीरिज

उभयसंघाच्या खेळाडूंच्या वेतनात खूप अंतर

टीम इंडियाच्या खेळाडूंना एका कसोटीसाठी 15, वनडेसाठी  6 आणि टी 20 मॅचसाठी  3 लाख रुपये

बीसीसीआयकडून प्लेईंग ईलेव्हनमध्ये नसलेल्यांना 50 टक्के रक्कम

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना कसोटीसाठी 3.75, वनडेसाठी  1 लाख, तर टी 20 साठी 66 हजार रुपये.

टीम इंडियाच्या एका खेळाडूला दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत एका कसोटीसाठी चौपट वेतन

माझ्या लाख सजणा…, प्राजक्ता माळीची लगीनघाई की...