टीम इंडियाला मिळाला हार्दिक पंड्याचा पर्याय!
7 December 2023
Created By : Sanjay Patil
हार्दिक वर्ल्ड कप दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर
हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाला सहाव्या स्थानाचं टेन्शन
टीम मॅनेजमेंट हार्दिकची जागा घेणाऱ्या खेळाडूच्या शोधात
दीपक चाहर हार्दिकच्या जागेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ठरु शकतो पर्याय
दीपकची दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 आणि वनडे सीरिजसाठी निवड
टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका खेळणार
दीपकमध्ये बॉलिंगसह बॅटिंगचीही क्षमता, दीपकच्या नावावर वनडेत 2 अर्धशतक
5 राज्यांतील निवडणुकांमध्ये विजय झालेल्या आमदारांना किती पगार मिळणार?