रोहित शर्माने मोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम, आता काय केलं ते वाचा
4 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
रोहित शर्माने या सामन्यात 29 चेंडूत षटकारासह आपलं अर्धशतकी खेळी पूर्ण केली.
या मालिकेत रोहित शर्माने बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक ठोकलं आहे.
रोहित शर्माने 44 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 64 धावांची खेळी केली.
रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 4 षटकार मारले आणि एक विक्रम नावावर केला.
वनडे प्रकारात एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.
रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 47 षटकार, तर महेंद्रसिंह धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 47 षटकार मारले आहेत.
रोहितने अझरुद्दीनचा विक्रमही मोडीत काढला आहे. विदेशी भूमीवर षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरं स्थान गाठलं आ
कर्णधार म्हणून सौरव गांगुलीने 82, धोनीने 61, रोहित शर्माने 42, अझरुद्दीनने 40, विराट कोहलीने 36, तर सचिनने 20 षटकार मारले आहेत.