वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया या देशाच्या दौऱ्यावर, विराट-रोहित खेळणार नाही?

29 November 2023

Created By : Sanjay Patil

श्रीलंका विरुद्ध मालिका केव्हा?

वर्ल्ड कपनंतर सध्या टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी 20 मालिका

त्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर, नंतर आयपीएल

या सर्व गडबडीदरम्यान टीम इंडिया आणखी एक सीरिज खेळणार

टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार

श्रीलंकेकडून वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया विरुद्ध वनडे-टी 20 मालिका खेळणार

जाहीर वेळापत्रकात टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेची माहिती

मालिकेची घोषणा मात्र तारखा अजून जाहीर नाहीत

रोहित-विराट कोहली खेळणार की नाहीत, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष

प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या चरणी