"भारत जिंकला खरा पण त्या दोघांनी घाबरवून सोडलं"
10 july 2024
Created By: Harish Malusare
भारत वि. झिम्बाब्वेमधील तिसऱ्या टी-20 मध्ये 23 धावांनी भारत विजयी
या सामन्यात वॉशिंग्टन
सुंदर याने घेतल्या तीन
विकेट घेतल्या
सामना संपल्यावर
बोलताना वॉशिंग्टनचं
मोठे विधान
डायन मायर्स आणि
क्लाइव्ह मदांडे दोघांची
मोठी भागीदारी
जेव्हा मी देशासाठी
खेळतो तेव्हा मला
आनंद होतो, असं
वॉशिंग्टन म्हणाला
पाच सामन्यांच्या
मालिकेत भारताची
2-1 ने आघाडी