World Cup 2023 Final : षटकार, चौकार मारणारे खेळाडू ब्रेक दरम्यान असं काय खातात? घ्या जाणून

19 November 2023

Created By: Harshada Shinkar

Created By: Harshada Shinkar

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या वर्ल्ड कपचा थरारक सामना सुरूये

Created By: Harshada Shinkar

खेळाडूंमध्ये एनर्जी रहावी म्हणून ब्रेकमध्ये ते काय खातात आणि काय पितात याचा कधी विचार केला आहे का? 

Created By: Harshada Shinkar

खचून न जाता मैदानावर शानदार कामगिरी करणं सोपं काम नसतं, त्यांना एनर्जीची गरज असते

Created By: Harshada Shinkar

खेळाडूंना एनर्जीची गरज असते म्हणून, त्यांना ग्लुकोजची पातळी राखण्यासाठी कार्बोहायड्रेट स्नॅक्स,पेय देतात.

Created By: Harshada Shinkar

फळे, प्रथिनेयुक्त पदार्थ स्नॅक्स म्हणून दिले जातात. स्नॅक्समध्ये फॅटचाही समावेश असतो ज्याने खेळाडूंना ऊर्जा मिळते

Created By: Harshada Shinkar

शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी दर तासाला खेळाडूंना ड्रिंक ब्रेक दिला जातो

Created By: Harshada Shinkar

खेळाडूंना दर तासाला 250 ते 500 मिली लिक्विड पदार्थ दिले जाते, जेणेकरून त्यांचं शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल