मुंबई इंडिअन्सच्या धडाकेबाज खेळाडूचा भारताकडून डेब्यू

आशिया कपमध्ये भारत-बागंलादेश सामन्यात युवा खेळाडूचं पदार्पण

आयपीएलमध्ये केलेल्या दमदारी कामगिरीचं त्याला बक्षीस मिळालंय

मुंबईचा सूर्यानंतर तो संघातील महत्त्वाचा खेळाडू झालाय

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाहीतर तिलक वर्मा आहे

तिलक वर्माने टी-२० मध्ये भारताकडून पदार्पण केलंय, मात्र वन डेत आशिया कपमधून डेब्यू 

बांगलादेशविरूद्ध काही सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीये

मोनालिसाचा बोल्ड अंदाज, फोटो शेअर करत म्हणाली...