वर्ल्ड कप 2023 ची सेमीफायनल भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुंबईत होणार आहे. 

14 November 2023

वर्ल्ड कपमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. परंतु आता हा सामना आव्हानात्मक असणार आहे.

न्यूझीलंडकडे वर्ल्ड क्लास फलंदाज आणि गोलंदाज आहेत.

भारतासाठी प्रथम फलंदाजी करणे फायदेशीर ठरणार आहे.

वानखेडे स्टेडियमवर पहिली 15 ओव्हर सांभाळून खेळावे लागणार आहे.

ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनरसमोर भारतीय फलंदजांना सांभाळून खेळावे लागणार आहे.  

ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र हे गोलंदाज भारतासमोर आव्हान उभे करु शकतील.

अमेरिकन कंपनी Tesla ची भारतीय बाजारात वाट पाहिली जात आहे.