11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

U19 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान! 

6 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

उपांत्य फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. 

दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी दिलेलं 245 धावांचं आव्हान 8 गडी गमवून 48.5 षटकात पूर्ण केलं.

बीडच्या सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांनी विजयाचा मार्ग सुकर केला. 

अंतिम फेरीत भारत पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना 8 फेब्रुवारीला होणार आहे. 

उपांत्य फेरीत पाकिस्तानने विजय मिळवला तर अंतिम फेरीत भारताशी लढत होईल. 

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया की पाकिस्तान जिंकते याची उत्सुकता लागून आहे.