भारत आणि ऑस्ट्रेलियात क्रिकेटचा अंतिम सामना होणार आहे.

17 November 2023

क्रिकेट वर्ल्ड कप 2023 संदर्भात भविष्यवक्ता महर्षी दत्त राजन यांनी तीन महिन्यांपूर्वी भविष्यवाणी केली होती.

उपांत्यफेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आपला सामना जिंकणार असल्याचे राजन यांनी म्हटले होते. 

विराट कोहली त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी शतक करणार असल्याचे महर्षी दत्त राजन यांनी भविष्य वर्तवले होते.

महर्षी दत्त राजन यांनी हे सर्व भविष्य तीन महिन्यांपूर्वी केले होते. आता ते चर्चेत आले आहेत. 

महर्षी दत्त राजन यांनी अंतिम सामन्याचे भविष्य सांगितले आहे.

महर्षी दत्त राजन यांच्यानुसार भारत हा सामना जिंकून तिसऱ्यांदा वर्ल्डकपवर आपले नाव कोरणार आहे.