world cup आपणच जिंकणार, सलमान खानला विश्वास, म्हणाला...

19 November 2023

Created By: Soneshwar Patil

वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये भारत- ऑस्ट्रेलिया आमने-सामने

अख्या जगाचं लक्ष या भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतोय ऐतिहासिक सामना

चाहत्यांपासून ते बॉलिवुडपर्यंत सर्व जण टीम इंडियाला विश करत आहेत

यामध्येच सलमान खानने विश्वास व्यक्त करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत 

सामना जिंकल्यानंतर सलमान खानने पार्टी देणार असल्यांचं म्हटलं आहे

स्माईल क्वीन अभिनेत्री रसिका सुनीलचा दिलखेच अंदाज