11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यापासून भारत एक पाऊल दूर

6 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

पाच सामन्याची कसोटी मालिका भारताने 3-1 ने खिशात घातली आहे. 

पाचवा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 

विजयी टक्केवारी वाढवून अव्वल स्थान कायम ठेवता येणार आहे.

पाचवा कसोटी सामना हा भारताने जिंकला एक विक्रमाच्या जवळ असेल. 

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाने आतापर्यंत 177 कसोटी सामने जिंकले आहेत.

पाचवा कसोटी सामना जिंकल्यास 178 वा विजय असणार आहे. अशी कामगिरी करणारा पाचवा संघ ठरेल.

ऑस्ट्रेलिया 413, इंग्लंड 392, वेस्ट इंडिज 183, दक्षिण अफ्रिका 178 आणि भारताने 177 कसोटी सामने जिंकले आहेत.