पाकिस्तानच्या फातिमाबाबत भारतीय क्रिकेटपटूने सांगितलं मनातलं
17 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार फातिमा सना हिला भारतीय क्रिकेटपटूने खास भेट दिली आहे.
भेटवस्तू देण्यासोबत क्रिकेटपटूने आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या आहेत.
भारतीय क्रिकेटपटूने लिहिलं की, 'तू खूप छान आहेस. आपण लवकरच भेटू.'
भारतीय क्रिकेटपटू श्रेयंका पाटीलने आपल्या मनातलं सांगितलं आहे. भेटवस्तूवर मेसेज दिला की,तुला जे आवडते ते कर.
फातिमा सनाने इन्स्टा स्टोरीवर श्रेयंकाकडून मिळालेलं गिफ्ट शेअर केलं आहे.
महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत फातिमा सना आणि श्रेयंकाची भेट झाली होती.
आयसीसी स्पर्धेदरम्यान श्रेयंका आणि फातिमा चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत.