भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचं लग्न झालंय
दिव्या सिंहने मुकेशची विकेट काढलीय
दिव्या ही बिहारच्या छपराची राहणारी आहे
मुकेश आणि दिव्याने गोरखपूरच्या रिसॉर्टमध्ये लग्न केलंय
दोघांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
दिव्या प्रचंड सुंदर आहे, दोघांचा जोडाही मस्त दिसतोय
दोघे एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते
फेब्रुवारीतच त्यांचा साखरपुडा झाला, आता जीवनसाथी झाले