भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) खेळाडूंना करत मालामाल

28 February 2024

Created By : Harish  Malusare

काहींचं वर्षाचं पॅकेजही याच्यापेक्षा कमी असतं, नेमके किती पैसे देतं  BCCI

BCCI कसोटीच्या (Test) एक सामन्याचे खेळाडूंना  15 लाख रूपये देतं

BCCI एकदिवसीय (ODI) एका सामन्याचे खेळाडूंना 6 लाख रूपये देतं

BCCI टी-20 मधील एका सामन्याचे खेळाडूंना  3 लाख रूपये देतं

वार्षिक केंद्रीय करारामध्ये येणाऱ्या खेळाडूंचं मानधन याच्यापेक्षा मजबूत असतं.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या करारामध्ये अय्यर, इशानला स्थान नाही

जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटरचं भारतात आगमन, कोण आहे ती सौंदर्यवती?