भारताचा हा खेळाडू इस्लाम स्वीकारणार होता, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा दावा

15 November 2023

Created By: Harish Malusare

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने  खळबळजनक दावा  केलाय

माजी कर्णधार  इंजमाम उल हकचं भारताच्या खेळाडूबाबत  मोठं वक्तव्य 

मौलाना तारिक जमील यांच्या गोष्टी त्या खेळाडूला पटत असल्याचं इंजमाम म्हणाला

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून हरभजन सिंह, इंजमामचा व्हिडीओ  व्हायरल

भज्जीने इंजमामच्या या वक्तव्यानंतर त्याचा  खरपूस समचार  घेतला

कोणती नशा करून बोलत आहे. मला भारतीय आणि शीख असल्याचा अभिमान, भज्जी म्हणाला

अभिनेत्री श्वेता तिवारीचा भाऊबीज स्पेशल लुक