वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडविरूद्ध भारताचा दुसरा सर्वाधिक स्कोर, पहिला किती पाहा

12 November 2023

Created By: Harish Malusare

भारताचा वर्ल्ड कपमधील सर्वाधिक स्कोर 2007 साली बर्म्युडाविरूद्ध 413 धावा 

दुसरा स्कोर  नेदरलँडविरूद्ध, यंदाच्या 2023 वर्ल्ड कपमध्ये 410 धावा 

तिसरा हाय स्कोर श्रीलंकेविरूद्ध, 1999 च्या वर्ल्डकपमध्ये 373  धावा

चौथा हाय स्कोर बांगलादेशविरूद्ध, 2011 च्या वर्ल्डकपमध्ये 370  धावा 

भारताने 160 धावांनी  जिंकला हा  सामना 

या सामन्यात राहुल आणि अय्यर यांनी ठोकलीत  शतके

रुचिरा जाधवचा दिवाळी लुक म्हणजे जणू लवंगी फटाका