इंजमाम उल हकने  निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

पाकिस्तान संघाचं उपांत्य फेरीचं गणित सलग 4 पराभवाने कोलमडलं आहे. 

निवड समिती अध्यक्ष इंजमाम उल हक याने राजीनामा दिला आहे. 

संघ निवडीत भेदभाव केल्याचा गंभीर आरोपनंतर राजीनामा दिला.

पीसीबीने पाच सदस्यीय समिती स्थापन केली असून आरोपांची चौकशी करेल.

माझ्यावरील आरोपांची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी मी स्वेच्छेने राजीनामा दिला, असं इंजमामने सांगितलं. 

पाकिस्तान बांगलादेश यांच्यात 31 ऑक्टोबरला सामना होणार आहे. या सामन्यातील निकाल महत्त्वाचा आहे.