मिचेल स्टार्क याचा आयपीएल 2024 मध्ये जलवा दिसणार
30 November 2023
Created By : Sanjay Patil
मिचेल स्टार्क याचं आयपीएल स्पर्धेत कमबॅक होणार!
मिचेलला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी फ्रँचायजींमध्ये चढाओढ
रिपोर्ट्सनुसार, आयपीएलमधील 5 संघांकडून मिचेल स्टार्क याला संपर्क
मिचेल स्टार्क याला मिळू शकते मोठी रक्कम
सॅम करन हा आयपीएल 2023 मधील महागडा खेळाडू
मिचेल स्टार्क 2014 आणि 2015 मध्ये खेळलाय आयपीएल
स्टार्कच्या नावावर आयपीएलमध्ये 27 सामन्यांमध्ये 34 विकेट्स
प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या चरणी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा