2024 IPL Auction ची तारीख आणि ठिकाण ठरलं

आयपीएलच्या इतिहासासत प्रथमच लिलाव परदेशात पार पडणार 

आयपीएल 2024 साठीचा लिलाव दुबाईत होणार आहे, सुत्रांची माहिती 

19 डिसेंबरला दुबईतील कोका-कोला एरेनामध्ये लिलाव पार पडेल

लिलावासाठी इस्तानबुल, टर्की यांची नावं चर्चेत होती, अखेर दुबई वर शिक्कामोर्तब  

IPL फ्रँचायझींना रिटेन केलेल्या खेळाडुंची यादी सादर करण्यासाठी मिळाली मुदतवाढ

IPL फ्रँचायझीं  रिटेन प्लेअर्सची लिस्ट बीसीसीआयकडे 15 नोव्हेंबर ऐवजी 26 नोव्हेंबरला सोपवणार

खेळाडूंच्या कराराचे हे तिसरे व शेवटचे वर्ष आहे आणि त्यानंतर पुढच्या वर्षी मेगा ऑक्शन होणार