भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून १९ डिसेंबर रोजी आयपीएलचे नवीन ऑक्सन होणार आहे. 

7 December 2023

दुबाईच्या कोकाकोला एरिनामध्ये रंगणाऱ्या या लिलाव प्रक्रियेची सूत्रे मलिल्का सागर हिच्या हाती दिली आहे.

गेली पाच वर्षे ह्यू एडमिडेस यांनी आयपीएल लिलावात ऑक्शनरची भूमिका पार पाडली.

यंदा एडमिडेस यांच्या जागी मल्लिका सागर दिसणार आहे.

२०२१ मध्ये प्रो कबड्डी लीग लिलावाच्या मलिका ऑक्शनर होत्या.

मुंबईत राहणाऱ्या मल्लिका यांच्या कारकिर्दीला २००१ मध्येच सुरुवात झाली. 

गेल्या दोन दशकांपासून मल्लिका ऑक्शनर म्हणून काम करत आहे. 

मागील वर्षी महिला प्रीमिअर लीगची मेगा ऑक्शन मल्लिका हिनेच केले होते.