11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

ग्लेन मॅक्सवेल याचा मोठा निर्णय

16  April 2024

Created By: Sanjay Patil

आरसीबी ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलचा याने IPL मध्ये खेळण्यास नकार,  त्याने ब्रेक घेतला आहे

मॅक्सवेलने अनिश्चित काळासाठी मानसिक आणि शारिरकरित्या थकल्याने विश्रांती घेतल्याची माहिती

"मला प्लेईंग 11 मधून बाहेर ठेवण्याबाबत मी कॅप्टन फाफ आणि कोचला बोललो" मॅक्सवेलची माहिती

मानसिक आणि शारिरिकरित्या फिट झाल्यानंतर निवडीसाठी उपलब्ध असणार, मॅक्सवेल म्हणाला

मॅक्सवेलच्या 17 व्या मोसमातील 6 डावात 32 धावा, 3 वेळा डक

आरसीबीकडून मॅक्सवेलला एका हंगामासाठी 11 कोटी रुपये

आरसीबीला हैदराबाद विरुद्ध 25 धावांनी पराभूत व्हावं लागलं, टीमचा हा सलग पाचवा पराभव