आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पंड्या परत एकदा मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे.
27 November 2023
गुजरात टायटन्स (GT) ने आपल्या संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
गुजरात टायटन्समध्ये हार्दिक पंड्याची जागा शुभमन गिल घेणार आहे.
शुभमन गिल आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
गिल याने 17 सामन्यात 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या होत्या.
केन विलियमसन हा गुजरात टायटन्स संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत होता.
गुजरात टायटन्सने भविष्याचा विचार करुन शुभमन गिल याला कर्णधार केले.
ही ही वाचा...
तेलंगणात मतदानापूर्वी मिळाले नोटांचे डोंगर, पाच राज्यांत 1760 कोटी जप्त