11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

शाहरुखला भेटल्यानंतर हा खेळाडू बदलला

12 May 2024

Created By: Sanjay Patil

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरची प्लेऑफमध्ये धडक, कोलकाता प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम

केकेआरने मुंबईवर 18 धावांनी मात करत मिळवलं प्लेऑफचं तिकीट

केकेआरच्या विजयात एका खेळाडूचं सातत्याने योगदान, यामध्ये  शाहरुख खानची मोठी भूमिका

हा खेळाडू वरुण चक्रवर्थी, या स्पिनरने 4 ओव्हरमध्ये 17 धावांच्या मोबदल्यात  2 विकेट्स घेतल्या

वरुणच्या सुरुवातीच्या 8 सामन्यात 8 विकेट्स, त्यानंतर 4 सामन्यात 10 विकेट्स

पंजाब विरुद्धच्या पराभवानंतर वरुण शाहरुखच्या भेटीला, भेटीनंतर वैयक्तिक आणि टीमवर सकारात्मक परिणाम झाल्याचं वरुणने म्हटल

वरुणचा इकॉनॉमी हा शाहरुखला भेटण्यासाठी 9.5 असा होता, तो गेल्या 4 सामन्यानंतर  5.8 असा आहे