11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

आयपीएलच्या 17 व्या मोसमादरम्यान मुंबई इंडियन्समध्ये नव्या भिडूची एन्ट्री

11  April 2024

Created By: Sanjay Patil

मुंबई इंडियन्समध्ये एक मोठा बदल

पलटणमध्ये नव्या खेळाडूची एन्ट्री, 24 वर्षीय हार्विक देसाई याचा समावेश

विष्णू विनोद दुखापतीमुळे बाहेर पडल्याने हार्विकला संधी

हार्विक सौराष्ट्रसाठी खेळतो, पलटणने त्याला 20 लाख बेस प्राईजमध्ये घेतलंय

हार्विकच्या 27 टी 20 सामन्यांमध्ये 30 पेक्षा अधिक सरासरीने 691 धावा, यामध्ये एका शतकाचा समावेश

हार्विक अंडर 19 वर्ल्ड कप 2018 विजयी संघाचा सदस्य, टीम इंडियाने पृथ्वी शॉच्या नेतृ्त्वात जिंकला होता वर्ल्ड कप

मुंबई इंडियन्स 17 व्या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 1 सामन्यात विजयी