11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

हिटमॅनचा विषयच हार्ड, रोहित 6 संघांपेक्षा सरस

19  April 2024

Created By: Sanjay Patil

पावरप्लेमध्ये हिटमॅन सुपरहिट, रोहितचे सर्वाधिक सिक्स

रोहित शर्मा आयपीएल 2024 पावरप्लेमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारा फलंदाज

एकट्या  रोहितने 17 व्या हंगामात 6 संघापेक्षा जास्त सिक्स ठोकलेत

रोहितच्या नावावर पावरप्लेमध्ये 13 सिक्स, तर सुनील नरेन 12, अभिषेक शर्मा 11 आणि इशान किशनच्या नावे 10 सिक्स

पावरप्लेमध्ये सर्वात कमी 12 सिक्स लखनऊच्या नावे,  सीएसके-आरसीबीच्या नावावर 11 सिक्स, जीटी 10, राजस्थान 6 आणि पंजाब 4

रोहितच्या पावरप्लेमध्ये 178.2 च्या स्ट्राईक रेटने 180 धावा,तर पावरप्लेनंतर 146.3 चा स्ट्राईक रेट

दरम्यान रोहितने पावरप्लेमध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रम हा त्याने 250 व्या सामन्यात केला