11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

विराटने कुणाची मागितली माफी?

12  April 2024

Created By: Sanjay Patil

आरसीबीचा आयपीएल 2024 मध्ये पाचवा पराभव,  मुंबईची 7 विकेट्सने मात

विराट मुंबई विरुद्ध अपयशी, 9 बॉलमध्ये 3 धावा करुन आऊट

विराटने सामन्यादरम्यान कान पकडले, हात जोडले, माफी मागितली

आरसीबीच्या बॉलिंग दरम्यान विराट लाँग ऑनवर फिल्डिंग करत होता

मुंबईचे फलंदाज आरसीबीच्या गोलंदाजांना झोडत होते, विराट हतबल होऊन पाहत होता

या दरम्यान विराटला बॉलिंग द्या, अशा घोषणा क्रिकेट चाहत्यांनी केल्या, वनडे वर्ल्ड कपमध्येही असंच झालं होतं

त्यानंतर विराटने मैदानात कान पकडले, हात जोडले, विराटचे हे फोटो व्हायरल होत आहेत