11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

35 बॉल 83 रन्स, कार्तिककडून हैदराबादची धुलाई, वर्ल्ड कपचं तिकीट मिळणार? 

16  April 2024

Created By: Sanjay Patil

ipl 17 व्या मोसमातील 30 व्या सामन्यात हैदराबादची बंगळुरुवर 25 धावांनी मात

हैदराबादच्या 288 धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 7 विकेट्स गमावून 262 धावा करता आल्या

आरसीबीने अखेरपर्यंत झुंज दिली, मात्र थोडक्यासाठी विजय राहिला

आरसीबीच्या दिनेश कार्तिकने चाहत्यांची मनं जिंकली

दिनेश कार्तिकची हैदराबाद विरुद्ध 35 बॉलमध्ये 83 धावांची खेळी

दिनेश कार्तिकच्या खेळीत 7 सिक्स 5 फोरचा समावेश

कार्तिकच्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात 23 बॉलमध्ये नाबाद 53 धावा

कार्तिकच्या खेळीमुळे त्याला टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये संधी देण्याची मागणी