11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

विराटकडून सुनील गावसकरांना डिवचण्याचा प्रयत्न!

10 May 2024

Created By: Sanjay Patil

विराटची पंजाब विरुद्ध 47 बॉलमध्ये 92 धावांची खेळी

विराटच्या 195 च्या स्ट्राईक रेटने धावा, त्यानंतर रनमशीनचं मोठं विधान

"स्ट्राइक रेट कायम राखणे माझ्यासाठी महत्त्वाचे होतं", असं विराट हसत म्हणाला

सुनील गावसकर यांनी विराटच्या स्ट्राईक रेटवरुन भाष्य केलं होतं, त्यानंतर विराटने हे नाव न घेता डिवचलं!

विराटच्या स्ट्राईक रेटवरुन गावसकर यांनी विधान केलं होतं

विराटच्या पंजाब विरुद्ध 92 धावांच्या खेळीत 6 सिक्सचा समावेश

विराटचा या खेळीसह पंजाब विरुद्ध 1 हजार धावांचा टप्पाही पूर्ण