11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

कॉमेंटेटर ठरतोय आरसीबीच्या पराभवाला कारणीभूत!

17  April 2024

Created By: Sanjay Patil

आरसीबीची 17 व्या मोसमात वाईट स्थिती

फाफ डु प्लेसीसच्या नेतृत्वात आरसीबीसाचा 7 सामन्यात सहावा पराभव, 5 सामने सलग गमावले

आरसीबीच्या पराभवाला खेळाडूंच्या कामगिरीसह हा कॉमेंटेटरही जबाबदार?

हा कॉमेंटेटर स्कॉट स्टायरिस, जो चेन्नईसाठी खेळलाय,  तर सध्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करतोय

rcb-pbks सामन्यात एबी-स्टायरिस यांच्यात पैज लागली होती की बंगळुरुने सामना जिंकला तर स्टायरिस प्रत्येक सामन्यात आरसीबीची जर्सी घालणार

आरसीबीने तो सामना जिंकला, स्टायरिस पुढील सामन्यात आरसीबीची जर्सी घालून पोहचला, मात्र आरसीबीने सलग 5 सामने गमावले

आता हा योगायोगच आहे. मात्र एबीने स्टायरिसला इंस्टा पोस्टवर कंमेंट करत  आरसीबीची जर्सी न घालण्याची विनंती केली आहे.