11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

रियान पराग याची दिल्ली विरुद्ध वादळी खेळी

29  March 2024

Created By: Sanjay Patil

रियानच्या दिल्ली विरुद्ध 45 बॉलमध्ये नॉट आऊट 84 धावा

रियानच्या खेळीत 6 सिक्स आणि 7 चौकार, 180च्या स्ट्राईक रेटने धावा

रियान झंझावाती खेळीनंतर भावूक,  क्रिकेटरच्या डोळ्यात अश्रू, कारण तो प्रश्न

तु फार ट्रोल होत राहिलास, त्यानंतर या खेळीकडे कसं पाहतो? संजय मांजरेकरांचा रियानला प्रश्न

"मी फार भावूक झालोय. मी फार मेहनत घेतली. त्याचं हे फळ", रियानचं उत्तर

रियानच्या आयपीएलमधील 6 व्या हंगामातील तिसरं अर्धशतक

रियानची नाबाद 84 ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी