11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
आयपीएलची 2024 वेळापत्रक जाहीर, स्पर्धेत पहिल्यांदाच दोन मोठे बदल
22 फेब्रुवारी 2024
Created By: Rakesh Thakur
आयपीएलच्या 17 व्या पर्वाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
17 दिवसांच्या वेळापत्रकात 21 सामने होतील. तर बाकीचे सामने लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतर घोषित होतील.
आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे.
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच विजेता आणि उपविजेता यांच्यात सामना होणार नाही.
गेल्या पर्वात अंतिम सामना चेन्नई आणि गुजरातमध्ये झाला होता. पण आता चेन्नई आणि आरसीबीमध्ये साना होणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स आपले दोन सामने होम पिचऐवजी विशाखापट्टणममध्ये खेळणार आहे.
आयपीएलचे सर्व सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहेत.