11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
सूर्यकुमार यादव याचा मोठा खुलासा
10 April 2024
Created By: Sanjay Patil
सूर्युकमार 3 महिन्यांपासून दुखापतग्रस्त, त्याबाबत आता खुलासा करत म्हणाला की एक नाही तर 3 दुखापती झाल्या होत्या
मला हर्नियाशिवाय घोट्याची दुखापत आणि गुडघ्यालाही त्रास होता, सूर्याची माहिती
3 महिने कसे गेले यावर मला बोलायचं नाही, असं सूर्या म्हणाला. मात्र सूर्या कमबॅकनंतर आनंदी
पत्नी देविकासोबत चर्चा केल्याने दृष्टीकोन बदलला, 3 महिने डायट आणि कमबॅककडे लक्ष दिलं, सूर्यकुमार म्हणाला
सूर्यकुमार म्हणाला की आयुष्यात कधी पुस्तक वाचलं नव्हतं, मात्र आता पुस्तक वाचतोय
एनसीएत माझी फार काळजी घेतली, मी ट्रेनरचा आभारी आहे,असंही सूर्याने म्हटलं
सूर्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात झिरोवर आऊट