MI ला आपला स्टार  खेळाडू सूर्यकुमारची  उणीण जाणवतेय. त्याची हर्नियाची शस्त्रक्रिया  झाली आहे. 

मुंबईच्या सलग दोन पराभवांमुळे हार्दिक पांड्या रडारवर आहे.

हार्दिकच्या एंट्रीमुळे सूर्यकुमार आणि जसप्रीत बुमराह हे कॅप्टनशिपचे दावेदार  मागे पडले.

सूर्यकुमारच एक टि्वट  व्हायरल झालय. तो आता बदललाय असं सूर्याने  त्यात लिहिलय.

सूर्याने हे हार्दिकबद्दल  म्हटलय का? तुम्ही  असा विचार करत  असाल, तर असं नाहीय.

RR च्या रियान परागबद्दल सूर्याने हे लिहिलय. DC विरुद्ध त्याने शानदार 84 धावा फटकावल्या.

काही आठवड्यांपूर्वी NCA मध्ये एका मुलाला भेटलो. त्याला दुखापत झालेली.

त्याच लक्ष रिकवरीवर होतं. त्यावेळी मी म्हटलेलं तो बदललाय रियान पराग 2.0