11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
IPL 2024: कोहलीच्या टीमचा सुरुवातीच्या सामन्यात वाईट विक्रम
24 फेब्रुवारी 2024
Created By: Rakesh Thakur
आयपीएलच्या 17 व्या पर्वाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आहे.
पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जिंकला तर इतिहास रचला जाईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेआयपीएलच्या इतिहासात 4 वेळा सलामीचा सामना खेळला आणि पराभूत केलं.
आयपीएलमध्ये 2008, 2017, 2019 आणि 2021 साली सलामीचा सामना खेळला.
कोलकाता, हैदराबाद, चेन्नई आणि मुंबई या संघांचा आमनासामना केला. पण पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
आता 22 मार्चला चेन्नईविरुद्ध पहिला सामना जिंकून इतिहास रचणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत.