IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या
16 फेब्रुवारी 2025
बीसीसीआयकडून आयपीएल 2025 साठी 16 फेब्रुवारीला वेळापत्रक जाहीर
18 व्या मोसमातील पहिला सामना 22 मार्च, सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमनेसामने
यंदाच्या हंगामात एकूण 65 दिवसात 13 ठिकाणी 74 सामने होणार
या हंगामात एकूण 10 संघ सहभागी, 7 संघ 1 होमग्राउंडवर खेळणार, तर 3 संघांचे 2 होमग्राउंडवर सामने
दिल्ली टीम अरुण जेटली स्टेडियमसह विशाखापट्टणम येथेही सामने खेळणार
राजस्थान होमग्राउंड जयपूरसह गुवाहाटी येथील होम ग्राउंडमध्ये खेळणार, राजस्थानचे गुवाहाटीत 2 सामने होणार
पंजाब धर्मशाला आणि चंडीगडमध्ये खेळणार, पंजाबचे धर्मशाळेत 3 सामने