IPL 2025 : ऋषभ पंतच्या सॅलरीतून 8.1 कोटी कापले जाणार

29 March 2025

Created By:  Sanjay Patil

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत सध्या आयपीएलच्या 18 व्या मोसमात खेळत आहे

ऋषभ पंतकडे लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व, पंतच्या नेतृत्वात लखनौची हैदराबादवर मात

ऋषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, पंतसाठी एलएसजीने 27 कोटी मोजले

मात्र पंतला पूर्ण 27 कोटी रुपये मिळणार नाहीत, त्यातून ठराविक रक्कम कापली जाणार

पंतच्या सॅलरीतून 8.1 कोटी रुपये कापले जाणार, इनकम टॅक्स म्हणून ही रक्कम कापली जाणार

पंतला 30 टक्के इनकम टॅक्स द्यावा लागणार. त्यानुसार पंतला 18.9 कोटी रुपये इतकी रक्कम मिळणार

पंत कर्णधार म्हणून पहिल्या दोन्ही सामन्यात अपयशी, त्यामुळे तिसऱ्या सामन्यात चांगल्या कामगिरीची आशा

लखनौचा पुढील सामना 1 एप्रिलला  पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे