IPL 2025 मध्ये टीम इंडियाचे हे खेळाडू खेळणार नाहीत, का?
12 मार्च 2025
आयपीएच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात, टीम इंडियाचे काही खेळाडू खेळताना दिसणार नाहीत
मुंबईकर आणि टीम इंडियाचा ऑलराउंडर शार्दूल ठाकुर या हंगामात
खेळताना
दिसणार नाही, लॉर्ड अनसोल्ड
पृथ्वी शॉ हा देखील अनसोल्ड राहिल्याने या हंगामात खेळताना दिसणार नाही
टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळणारा सर्फराज खान हा देखील अनसोल्ड, त्यामुळे तो खेळताना दिसणार नाही
मयंक अग्रवाल यालाही आपल्या गोटात घेण्यासाठी कोणत्याच फ्रँचायजीने रस दाखवला नाही, त्यामुळे तो अनसोल्ड
अर्थात जे खेळाडू खेळताना दिसणार नाही, त्यामागे एकच कारण म्हणजे ते अनसोल्ड राहिले
दरम्यान 15 व्या हंगामाचा थरार 22 मार्च ते 25 मे दरम्यान रंगणार आहे.