आयपीएलमधील हा नकोसा विक्रम कुणाच्या नावावर?
6 May 2025
Created By: Sanjay Patil
आयपीएलमध्ये अनेक रेकॉर्ड्स होतात, मात्र काही रेकॉर्ड्स आपल्या नावावर होऊ नये अशी प्रत्येक टीमची इच्छा असते
आयपीएल इतिहासात सामन्यातील पहिल्या बॉलवर सर्वाधिक वेळा विकेट गमावणाऱ्या टीमबद्दल जाणून घेऊयात
दिल्ली कॅपिट्ल्सने सर्वाधिक 8 सामन्यांमध्ये पहिल्या बॉलवर विकेट गमावली आहे
करुण नायर पहिल्या बॉलवर आऊट होणारा दिल्लीचा आठवा फलंदाज ठरला
गंभीर, उनमुक्त, मंयक, पृथ्वी, स्टॉयनिस, वॉर्नर आणि सॉल्टही सामन्यातील पहिल्या बॉलवर आऊट
सीएसके, केकेआर आणि आरसीबीने प्रत्येकी 5 वेळा सामन्यातील पहिल्या बॉलवर विकेट गमावलीय
दिल्लीने अप्रतिम सुरुवात केली, मात्र निर्णायक क्षणी दिल्ली अडखळली आहे
5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा