IPL च्या एका सामन्याची किंमत 119 कोटी रुपये!

13 मार्च 2025

आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात, एकूण 10 संघ खेळणार

यंदाच्या 18 व्या मोसमात एकूण 74 सामने खेळवण्यात येणार

आयपीएलला 2008 साली सुरुवात, सध्या टु्र्नामेंटची ब्रँड वॅल्यू   2900 कोटी 

गेल्या 18 वर्षात आयपीएलच्या ब्रँड वॅल्यूत 90 हजार कोटीने वाढ

ब्रँड वॅल्यू वाढली, त्यासोबतच बीसीसीआयच्या उत्पन्नातही वाढ

बीसीसीआयने 2023-2028 पर्यंतचे मीडिया राइट्स 48931 कोटी रुपयांत विकलेत

रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय मीडिया राईट्सद्वारे एका सामन्यामागे 119 कोटी रुपये कमावते, अर्थात एका सामन्याची किंमत 119 कोटी