IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या 3 संघांचा 18व्या मोसमातून पत्ता कट
5 May 2025
Created By: Sanjay Patil
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना पावसामुळे रद्द
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स संघांना प्रत्येकी 1-1 गुण
आयपीएल 2025 मधून तिसरा आणि ट्रॉफी जिंकणारा संघ बाहेर
सनरायजर्स हैदराबादचा आयपीएल 2025 मधून पत्ता कट
त्याआधी राजस्थान रॉयल्स टीम 18 व्या मोसमातून बाहेर झाली
तसेच चेन्नई सुपर किंग्सचंही आयपीएल 2025 मधील आव्हान संपुष्ठात आलं
चेन्नई, राजस्थान आणि हैदराबाद या तिन्ही संघांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा