इरफान पठाणच्या बायकोच्या चेहऱ्याचा फोटो समोर
Created By : Harish Malusare
04 February 2024
टीम इंडियाचा
माजी खेळाडू इरफान
पठाणच्या पत्नीचा
फोटो समोर
इरफान पठाणच्या
पत्नीचं नाव सफा
बेग असं आहे
२०१६ साली दोघांनी
निकाह केला होता
आतापर्यंत इरफानने तिचा
एकही संपूर्ण चेहरा दिसणारा फोटो शेअर नाही केला
इरफाननेच लग्नाच्या वाढदिवशी फोटो केला
शेअर
इरफान पठाणची पत्नी अभिनेत्रापेक्षा काही
कमी नाही
भोजपुत्री अभिनेत्रीने दुबईकरांना लावलं वेड, फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष