जय शाह यांना शुभेच्छा देताना इशान किशनने केली चीटिंग?
28ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
जय शाह यांची आयसीसी चेअरमनपदी नियुक्ती झाली असून त्यांना सर्वच स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत.
भारतीय क्रिकेटपटूही त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत.
पण इशान किशनने जय शाह यांना शुभेच्छा देताना चीटिंग केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इशानने दिलेल्या शुभेच्छा संदेश हार्दिक पांड्यासारखाच आहे. एखाद शब्द इकडेतिकडे केला तर सर्व सारखंच आहे.
सोशल मीडियावरील दोघांचा शुभेच्छा संदेश पाहिला तर काहीच फरक नाही.
हार्दिक पांड्याने एक्स हँडलवरून आधीच शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे इशान किशनने हा मेसेज कॉपी केल्याची चर्चा रंगली आहे.
जय शाह 1 डिसेंबरपासून आयसीसी चेअरमपदी विराजमान होती. तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत निर्णय घेतील.