वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
14 November 2023
Created By: Rakesh Thakur
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीची लढत, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना
आतापर्यंत सहा गोलंदाजांनी वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या एडम झाम्पाने 22 गडी बाद केले आहेत.
श्रीलंकेच्या दिलशान मदुशंका याने 21 गडी बाद केले आहेत.
दक्षिण अफ्रिकेच्या गेराल्ड कोएत्झीने 18 गडी बाद केले आहेत.
पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने 18 गडी बाद केले आहेत.
जसप्रीत बुमराह 17 गडी बाद करत या यादीत पाचव्या स्थानी आहे.
मार्को जानसेन 17 गडी बाद करत सहाव्या स्थानावर आहे.