कसोटी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहला पहिल्यांदाच मिळणार असा मान
17 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
जसप्रीत बुमराहला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करून 6 वर्षे झाली आहेत.
2018 मध्ये कसोटीत पदार्पण करणारा जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच बांगलादेशविरुद्ध कसोटी खेळणार आहे.
बुमराहने कसोटीत डेब्यू केल्यापासून भारत बांग्लादेश कसोटी झाली नाही. जेव्हा झाली तेव्ही बुमराह नव्हता.
2019 मध्ये बांगलादेशचा संघ भारतात आला होता तेव्हा बुमराहला आराम दिला गेला होता.
2022 मध्ये भारताने बांग्लादेश दौरा केला होता. तेव्हा दुखापतीमुळे बुमराह दौऱ्याचा भाग नव्हता.
2024 मध्ये बुमराह आता बांगलादेशचं स्वागत करण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
भारतासाठी 36 कसोटीत बुमराहने 159 विकेट घेतल्या आहेत. आता पहिल्यांदाच बांगलादेशविरुद्ध खेळेल.